Start Your Snehbandh Seva Kendra

आपले स्नेहबंध सेवा केंद्र सुरू करा

सर्व स्नेहबंध सेवांसाठी स्नेहबंध विशेष 'स्नेहबंध सेवा केंद्र' किंवा SSK ची स्थापना करते. स्नेहबंध सेवा केंद्र रहिवाशांना समर्पित स्नेहबंध नोंदणी आणि अद्ययावत सेवा पुरविते.

स्नेहबंध सेवा केंद्रात उपलब्ध सेवा:

 • स्नेहबंध नोंदणी करून देणे
 • स्नेहबंध सदस्यांच्या Profile मध्ये बदल करून देणे
 • स्नेहबंधची Premium membership activate करून देणे
 • स्नेहबंध सदस्यांना सुयोग्य जोडीदार शोधण्यात मदत करणे

शुल्क पुढील प्रकारे आकारण्यात यावेत:

 • स्नेहबंध नोंदणी करून देणे व स्नेहबंध सदस्यांच्या Profile मध्ये माहिती भरून देण्यासाठी: 50/-
 • स्नेहबंध सदस्यांच्या Profile मध्ये बदल करून देणे: 30/-
 • स्नेहबंधची Premium membership activate करून देण्यासाठी व Online payment करिता मदत करण्यासाठी: 100/-
 • स्नेहबंध सदस्यांना सुयोग्य जोडीदार शोधण्यात मदत करण्यासाठी: आपल्या व ग्राहकाच्या सहमताने आपले शुल्क लागू करा.

नियम व अटी:

 • आपल्याकडे Internet connection सह Smartphone किंवा Computer असणे आवश्यक आहे.
 • वर दिलेले शुल्क हे आपण स्वतः कमावलेले आहेत त्यामुळे ते किंवा त्याचा हिस्सा स्नेहबंधला द्यायचे नाहीत. या शुल्कांपेक्षा जास्त शुल्क आपण आकारू शकत नाही यांची नोंद ठेवावी.
 • स्नेहबंध सदस्यांना उत्तम ग्राहक सेवा पुरविणे आवश्यक आहे.
 • लागू केलेले शुल्क ग्राहकास अगोदर सांगणे आवश्यक आहे.
 • आपल्या स्नेहबंध सेवा केंद्राचे Details, Website व इतर ठिकाणी Display केले जातील.
 • स्नेहबंध सेवा केंद्राची जाहिरात किंवा Banner आपण लावू शकता किंवा Social media मध्ये Post करू शकता.
 • स्नेहबंध सदस्यांच्या Profiles चा किंवा त्यामधील माहितीचा गैरवापर केल्यास आपले स्नेहबंध सेवा केंद्र बंद करण्यात येईल व कायदेशीर कारवाई केली जाईल.
 • स्नेहबंध चे बदललेले नियम व अटी या स्नेहबंध च्या Website वर वेळच्या वेळी पाहणे आवश्यक आहे.
 • स्नेहबंध चे नियम व अटी यांचे उल्लंघन झाल्यास आपले स्नेहबंध सेवा केंद्र बंद करण्यात येईल.

स्नेहबंध सेवा केंद्र कोण चालवू शकतात?

 • लग्न जुळविणारे मध्यस्थी
 • दुकानदार
 • गृहिणी
 • सेवानिवृत्त व्यक्ती
 • व्यवसायिक
 • वधू-वर सूचक संस्था

स्नेहबंध सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी:

 • संपूर्ण नाव
 • संपूर्ण पत्ता
 • Mobile क्रमांक
 • E-mail address
 • जन्म तारीख
 • Gender
 • Identity size photo
 • Identity proof document: Aadhaar card किंवा Driving license

स्नेहबंध सेवा केंद्र सुरु करण्यासाठी, पुढील WhatsApp क्रमांकावर संपर्क करा: 7522936615

Made with in India by Altegic Systems Pvt. Ltd.